Gold-Silver Price | २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ही आज रुपये ६१,०१० इतकी असून मागील ट्रेडमध्ये सोने ह्या मौल्यवान धातूची किंमत ६१,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर येत बंद झाली होती.
तर, बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदीचा दर हा ७३,४८० रुपये प्रति किलो इतका आहे.
मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ही ७३,७०० रुपये प्रतिकिलो इतकी होती. उत्पादन शुल्क, राज्य कर व मेकिंगच्या शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती ह्या भारतभर बदलत असतात.
राष्ट्रवादीने काळं फासलं ते नामदेव जाधव नेमके आहेत तरी कोण?
कुठे आहे कसा दर..?
राज्यात मुंबईमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम इतक्या सोन्याची किंमत ही ५५,८२५ रुपये अशी आहे. मुंबईत २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ही ६०,९०० इतकी आहे.
पुण्यात २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ५५,८२५ असा असेल आणि २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ६०,९०० रुपये असा असेल.
तर, नागपूरमध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर हा ५५,८२५ आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,९०० रुपये इतका असणार आहे. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर हा ५५,८२५ आहे.
तर, प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,९०० रुपये असा आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम