Gold Rate Today | आज तुमच्या शहरात असे आहेत सोने-चांदीचे दर

0
53
Gold Rate Today
Gold Rate Today

Gold Rate Today |  या महिन्यात सोने-चांदीच्या दरांमध्ये लगातार घसरण होत असून, ग्राहक मात्र यामुळे सुखावले आहे. या महिन्यात ३ जानेवारीपासूनच किंमतींमध्ये घासरणीचे सत्र सुरू आहे. तसेच पुढील महिन्यात लग्नाचे मुहूर्त सर्वाधिक आहेत. त्यामुळे सोने-चांदीच्या दागिन्यांना मोठी मागणी वाढली आहे. दरम्यान, लगातार खाली येत असलेला सोन्याच्या किंमतींचा आलेख हा आज स्थिर आहे. आज भारतात २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६३,२७०  रुपये असे आहेत. तर, २२ कॅरेट सोन्याचा दर ५८,०००  रुपये असे आहेत. (Gold Rate Today)

Gold Rate Today | सोन्यात वाढ तर चांदी जैसे थे; असे आहेत सोने-चांदीचे दर

असे आहेत प्रति कॅरेत सोन्याचे दर

घसरत असलेला आलेख स्थिर असून, आज सोन्याच्या दरांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. दरम्यान, आज प्रति कॅरेट सोन्याचे दर हे पुढीलप्रमाणे आहेत.

२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६३,२७०  रुपये,

२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६२,२६५ रुपये असे आहेत.

२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ५८,०००  रुपये,

तर, १८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ४७,४५० रुपयांवर पोहोचले आहे.

आणि १४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोन्याचे दर हे – ३६,५७१ रुपये असे आहेत.

तर, आज एक किलो चांदीचा भाव हा ७६,५०० रुपये असा आहे. (Gold Rate Today)

Gold Rate Today | सोन्याची घसरगुंडी सुरूच; असे आहेत आजचे दर

Gold Rate Today | प्रमुख शहरांत असे आहेत दर 

राज्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात आज २४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोन्याचा दर हा ६३,२७०  रुपये असा आहे. तर, धार्मिक राजधानी असलेल्या नाशिकमध्ये आज २४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोन्याचा दर हा ६३,३०० रुपये असा आहे. उपराजधानी नागपूर मध्ये आज २४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोन्याचा दर हा ६३,२७०  रुपये इतका आहे. तर, कोल्हापूरमध्ये २४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोन्याचे दर हे ६३,२७०  रुपयांवर पोहोचले आहे.(Gold Rate Today)

(टीप – वरील बाबी ‘द पॉइंट नाऊ’ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कुठलाही दावा करत नाही. वरील दर सूचक असून, यात करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here