Gold-Silver Price | २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम इतक्या सोन्याची किंमत ही आज रुपये ६०,९९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ही ६१,०१० रुपये प्रति १० ग्रॅमवर थांबली होती.
बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज चांदीचे दर हे ७३,३४० रुपये प्रति किलो असे आहेत. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ही ७३,४८० रुपये प्रतिकिलो इतकी होती. उत्पादन शुल्क, राज्य कर तसेच मेकिंगच्या शुल्कामुळे सोने – चांदीच्या दागिन्यांच्या किंमती ह्या देशभरात बदलत असतात.
बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार, मुंबईत २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम इतक्या सोन्याची किंमत ही ५५,८०७ रुपये अशी आहे. तर मुंबईत २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ६०,८८० इतकी आहे.
१९८३ मध्ये भारताने WorldCup जिंकताच एक दिवसाची सुट्टी केली होती जाहीर
दरम्यान, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर हा ५५,८०७ असा असेल आणि २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ६०,८८० रुपये असा असेल.
नागपूरमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम इतक्या सोन्याचा दर हा ५५,८०७ आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,८८० रुपये असा असेल. नाशिकमध्येही २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ५५,८०७ आहे तर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ६०,८८० रुपये इतका आहे.
( वरील सोन्याचे दर सूचक असून, त्यात जीएसटी, टीसीएस व इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरकडे संपर्क साधावा.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम