Diwali 2023 | ही ऑफर चुकवू नका..! सॅमसंगचे महागडे फोन फक्त १५ हजारात

0
36

Diwali 2023 |  सध्या सगळीकडेच दिवाळीची लगबग सुरू आहे. त्यासोबतच आता खरेदीची लगबगही सुरू आहे. तुमचाही या दिवाळीत मोबाईल घेण्याचा विचार असेल आणि तुम्ही तुमच्या बजेटमध्ये चांगला मोबाईल शोधत असाल  तर ही बातमी नक्की वाचा.

फ्लिपकार्टवर, दिवाळी सेल सुरु आहे आणि यात काही मोबाईलवरही बंपर ऑफर्स सुरु आहेत. त्यातच जर तुम्हाला १५ हजारांपर्यंत चांगले मोबाईल फोन्स खरेदी करायचे असेल तर फ्लिपकार्टवर सुरु असलेले सॅमसंग मोबाईलवरचे हे ऑफर्स नक्की पाहा. सॅमसंग गॅलेक्सी F14 5G, सॅमसंग गॅलेक्सी M14 5G, सॅमसंग गॅलेक्सी F13, सॅमसंग गॅलेक्सी A14  ह्या फोन्सवर ऑफस सुरु आहे. त्यामुळे लगेच ह्या फोन्सची खरेदी करा.

Nashik | वायू प्रदूषणाबाबत राष्ट्रवादी युवा काँग्रेसची शहरात जनजागृती

सॅमसंग गॅलेक्सी F14 5G 

-सॅमसंग गॅलेक्सी F14 5G या फोनची किंमत ही १८,४९० रुपये इतकी आहे.

-तुम्ही फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ३२ टक्के डिस्काउंटसोबत केवळ १२,४९० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या फोनमध्ये ६ GB रॅम असून १२८ GB ROM स्टोरेज उपलब्ध आहे. ६.६ इंचचा डिस्प्ले आहे. या फोनमध्ये तुम्हाला फोटो व व्हिडिओग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप मिळत आहे.

-फ्रंट कॅमेरा ५० मेगापिक्सेल व बॅक कॅमेरा २ मेगापिक्सेलचा आहे.

सॅमसंग गॅलेक्सी M14 5G

-सॅमसंग गॅलेक्सी M14 5G ह्या फोनमध्ये ६००० mAh बॅटरी आहे.
-या फोनची मूळ किंमत १८,९९० रुपये अशी आहे.
-तुम्ही ३० टक्के डिस्काउंटसोबत १३,११४ रुपयांना खरेदी करू शकणार आहे.
– तुम्हाला हवे असल्यास, या फोनमध्ये नो कॉस्ट EMI हा पर्यायही मिळणार आहे.
– ६००० mAhबॅटरी आहे
-१२ GB रॅम आहे.

सॅमसंग गॅलेक्सी F13 

-सॅमसंग गॅलेक्सी F13 तुम्हाला हा फोन ट्रिपल कॅमेरासह १०,१९९ रुपयांना मिळणार आहे.
-तुम्हाला फोनमध्ये ६००० mAh ची बॅटरी मिळते
– हा फोन स्टोरेजच्या बाबतीतही उत्तम आहे.
– व्हिडिओ-फोटोग्राफीसाठी 50MP + 5MP + 2MP असा बॅक कॅमेरा आहे.
-सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी ८-मेगापिक्सेल कॅमेराही मिळेल.

Nashik news | नाशिकमधील ८ तालुके, दुष्काळसदृश्य जाहीर अशा आहेत सवलती

सॅमसंग गॅलेक्सी A14 

-या मोबाईलची मूळ किंमत १८,४९९ रुपये आहे.
– पण, सध्या शॉपिंग प्लॅटफॉर्मसवर धमाकेदार ऑफर सुरु असल्याने हा फोन १८ टक्के सुट देऊन १४,९९९ रुपयांना फोन मिळवू शकणार आहेत.
-यात ५००० mAh बॅटरी व ६.६ इंचाचा डिस्प्ले आहे.
-शिवाय बॅक व फ्रंट कॅमेराही चांगला आहे.
-सॅमसंग गॅलेक्सीच्या A सिरीजच्या ह्या फोनला उत्तम मागणी आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here