देवेंद्रजींचे वेषांतर आणि नेटकऱ्यांचे हास्यांतर

0
46

नाशिक – देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी वेषांतर करून जायचे, असे विधान अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. हे विधान केल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मामींना अक्षरशः डोक्यावर घेतले असून ह्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक मीम्स व्हायरल झाल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/Cft0jJKKvAW/?igshid=YmMyMTA2M2Y=

एका नेटकऱ्याने फिर हेराफेरी चित्रपटाचा सीन वापरत त्यावर एक भन्नाट मीम बनवला आहे. (क्रेडिट – @editwala_dost/instagram)

एका व्यक्तिरेखेला देवेंद्र फडणवीसांचा फोटो एडिट करत त्यावर केलेला जबरदस्त मीमही तुफान गाजतोय.

चल ग निघतो आता रात्र झाली, असा कॅप्शन देत त्यावर बनवलेला मीम तुफान व्हायरल होत आहे.

अमृता फडणवीसांच्या वाक्याखाली स्पायडर मॅनच्या वेशात असलेला फोटोची जोरात चर्चा झाली.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार गाजतोय. या व अश्या अनेक व्हिडिओ आणि मीम्स सोशल मीडिया साईट्सवर व्हायरल होत आहेत. (उर्वरित पोस्ट साभार- ट्विटर)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here