Skip to content

देवळा तालूका शिवसेनेची नूतन कार्यकारणी जाहीर


देवळा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘आदेशाने देवळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

देवळा तालुका : देवानंद वाघ (उपजिल्हाप्रमुख), सुनील पवार, नंदू जाधव (उपजिल्हा संघटक), बापू जाधव (तालुकाप्रमुख), नंदकिशोर जाधव, प्रशांत शेवाळे, बाबुराव पवार (तालुका संघटक), वसंत सूर्यवंशी, विलास शिंदे, प्रेमनाथ देवरे (उपतालुकाप्रमुख), भास्कर अहिरे, विजय अहिरे, भरत देवरे, विकी देशमुख, बबन अहिरे, बन्सी ठाकरे, राधे देशमुख, आबासाहेब वाघ ( उपतालुका संघटक)

देवळा जिल्हा परिषद – सुनील निकम, गोरख गांगुर्डे, उपेंद्र आहेर (विभागप्रमुख), शरद गांगुर्डे, संजय ठाकरे, बळीराम वाघ, ज्ञानेश्वर नलगे, प्रकाश खैरनार, किरण पाटील (उपविभागप्रमुख )

देवळा शहर : विश्वनाथ गुंजाळ (शहरप्रमुख), जितेंद्र भामरे, खंडू जाधव, सोमनाथ शिंदे, समाधान शिंदे, देविदास चव्हाण (उपशहरप्रमुख )

उमराणे शहर : दीपक देवरे (शहरप्रमुख), किशोर देवरे, राहुल शिंदे (उपशहरप्रमुख) याप्रमाणे असून,नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!