Deola | व्ही.के.डी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रुचिता पगार, यश धोंडगे प्रथम

0
66
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  एस.के.डी. चॅरिटेबल ट्रस्ट नासिक संचलित, व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भावडे (ता. देवळा) येथील दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयातून रुचिता सुनील पगार, यश किरण धोंडगे यांनी अनुक्रमे 95 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तर ऋषिकेश संदीप भामरे 94.80 टक्के द्वितीय, सुयोग काशिनाथ देवरे 94.20 टक्के , तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य एन.के.वाघ संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सचिव मीना देवरे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Deola | पिंपळगाव (वा.) विद्यालयात कु. जानवी पाटील प्रथम


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here