Deola | पिंपळगाव (वा.) विद्यालयात कु. जानवी पाटील प्रथम

0
50
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  पिंपळगाव (वा.) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाचा निकाल शेकडा 94.59 टक्के लागला असून, विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे – प्रथम क्रमांक- जानवी जयवंत पाटील 94 टक्के, द्वितीय क्रमांक- स्नेहल किशोर निकम 93.80 टक्के, तृतीय क्रमांक- नेहा भूषण थोरात 93.60 टक्के, जानवी विनेश खैरनार 93.60 टक्के, भावी गणेश जाधव 93.60 टक्के, चतुर्थ क्रमांक- सपना नामदेव पाटील 92.80 टक्के, पाचवा क्रमांक- मेघना सिताराम निकम 91.80 टक्के

Deola | खर्डे विद्यालयात धनश्री शिंदे ९०.८९ टक्के गुण मिळवून प्रथम

या यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्रचे अध्यक्ष डाॅ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती देवराम मोगल, देवळा तालुका संचालक विजय पगार ,चांदवड तालुका संचालक डाॅ.सयाजीराव गायकवाड, संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ. भास्कर ढोके, शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ. अशोक पिंगळे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ. दौलत जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, पालक – शिक्षक संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, मुख्याध्यापिका संगीता आहेर, पर्यवेक्षक राजेंद्र देसले, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Deola | खालप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मुरलीधर अहिरे यांची बिनविरोध निवड


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here