Accident : विजेचा शॉक लागून मायलेकीचा मृत्यू


Accident : ओझर शहरामध्ये असलेल्या दत्तनगर परिसरात अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. या ठिकाणी झाडावरील तोडत असताना मायलेकीचा मृत्यू झाला आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्याने गच्चीवर असलेल्या कपड्याची कोणाच्या तारांमध्ये तसेच पाण्यामध्ये करंट उतरण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असतात या आधी देखील यामुळे अनेक जणांचा बरी गेला आहे अशीच एक हृदय द्रावक घटना रविवारी ओझर मधून समोर आली आहे ओझर शहरातील दत्तनगर परिसरात असलेल एक कुटुंब आपल्या राहत्या घराच्या गच्चीवर जाऊन झाडावरील पेरू तोडत होते यावेळी विजेच्या पेरू तोडण्यासाठी वापरण्यात येत असले रॉड हाय(Accidents) हायटेन्शन वायरला लागला आणि यामुळे मीना हनुमंत सोनवणे आणि आकांक्षा राहुल रणशूर या दोघा मायलेकींचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे.(Accidents)

दरम्यान शॉक लागल्यामुळे आकांक्षा याच्या पती राहुल रणशूर व त्यांची दोन्ही मुले लांब फेकली गेली यामुळे ते बालम बाल बचावले आहे ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडले आहे(Accidents)

https://thepointnow.in/horoscope-today-07-augus/

आकांक्षा आणि मीना यांना शॉक लागल्याचे लक्षात येताच राहुल रणशूर यांनी गच्चीवरून आरडाओरडा केल्यामुळे कॉलनीमधील लोक ताबडतोब त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र गच्चीतील पाण्याची टाकी(Accidents) फुटल्यामुळे संपूर्ण बंगल्यावर वीज प्रवाह उतरला होता. दरम्यान याबाबत ओझर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि काही वेळा नंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेत त्यांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पिंपळगाव येथे पाठविण्यात आले.(Accidents)

घरी सायंकाळी उशिरा दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास ओझर पोलीस करत असून एकाच वेळी मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. तर पावसाळा असल्यामुळे कोणीही विजेच्या तारांच्या आजूबाजूला जाऊ नये असा आवाहन देखील यावेळी करण्यात आल आहे.(Accidents)

पाकिस्तान मध्ये रेल्वे अपघात

पाकिस्तानी मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावळपिंडीहून धावणाऱ्या हजारा एक्सप्रेसचे डबे (accident)  रुळावरून घसरल्यामुळे अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून अपघात अतिशय भीषण असल्याने यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर 80 हुन अधिक लोक यात जखमी झाले आहे. सहारा रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला असून सहारा हे स्टेशन शहजादपूर आणि नवाबशहा या दोन्ही स्थानकांच्या दरम्यान आहे. या अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार सुरू असून या ठिकाणी बचाव कार्य राबविण्यात येत आहे(Accidents)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!