Dhule Lok Sabha | धुळ्यात मोठा ट्विस्ट; भाजपच्या मागणीनंतर फेर मतमोजणी सुरू

0
16
Dhule Lok Sabha
Dhule Lok Sabha

Dhule Lok Sabha |  उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाल्याचे चित्र स्पष्ट असून, बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आयहे. या कांदा उत्पादक पट्ट्यात सत्ताधारी उमेदवारांना मतदारांनी धक्का दिला असून, या भागात कांदा फॅक्टर महत्त्वाचा ठरला आहे. सुरुवातीला आघाडीवर असलेल्या सुभाष भामरे हे शेवटच्या मतमोजणीदरम्यान पिछाडीवर पडले. (Dhule Lok Sabha)

Dhule Lok Sabha | बाहेरच्या उमेदवार शोभा बच्छाव विजयी; भामरेंची हॅट्रिक हुकली

Dhule Lok Sabha | निकालावर भाजपचा आक्षेप

तर, कॉंग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा ११,००० मतांनी विजय झाल्याचे जाहीर झाले होते. मात्र, या निकालावर भाजपने आक्षेप घेतला असून, भाजपकडून येथे फेर मतमोजणीची मागणी भाजपकडून करण्यात आली. तर, अता धुळ्यात फेर मतमोजणी सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, आधी कॉंग्रेसच्या शोभा बच्छाव (shobha bachchaav) यांचा विजय झाल्याच्या बातम्या मध्यमांवर फिरत असतानाच आता धुळ्यात मोठा ट्विस्ट आला असून, भाजपने आक्षेप घेतल्याने भाजपच्या मागणीनुसार धुळ्यात फेर मतमोजणी करण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील या लढतीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर, धुळ्याचा गड कोण राखणार हे पहावे लागणार आहे. (Dhule Lok Sabha)

Lok Sabha Election Result | विजयी उमेदवारांची यादी; महायुतीला ओवर कॉन्फिडन्स नडला..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here