Lok Sabha Election Result | देशाचे लक्ष असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून, देशाचा पहिला कल हाती आला असून, यानुसार देशात एनडीए जरी आघाडीवर असले तरी, राज्यात मात्र महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. राज्यात महायुतीला मतदारांनी मोठा धक्का दिला असून, मविआला पसंती दिल्याचे दिसत आहे. दरम्यान, हेमंत गोडसेंना मोठा धक्का बसला असून, पहिल्या फेरीपासूनच ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे ह आघाडीवर आहेत. तर, दिंडोरीत शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे आघाडीवर आहेत. महायुती १८ तर, महाविकास आघाडी २१ जागांवर आघाडीवर आहेत. (Lok Sabha Election Result)
Lok Sabha Election Result | महाराष्ट्रात हे उमेदवार आघाडीवर –
- अमरावती – बळवंत वानखेडे
- ईशान्य मुंबई – मिहिर कोटेचा
- नांदेड – प्रतापराव चिखलीकर
- शिरूर – अमोल कोल्हे
- बीड – पांकजा मुंडे
- जालना – रावसाहेब दानवे
- नागपूर – नितीन गडकरी
- छत्रपती संभाजी नगर – चंद्रकांत खैरे
- दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
- रायगड – अनंत गीते
- कोल्हापूर – शाहू महराज
- मुंबई – राहुल शेवाळे
- नाशिक – राजाभाऊ वाजे
- सोलापूर – प्राणिती शिंदे
- दिंडोरी – भास्कर भगरे
- कल्याण – श्रीकांत शिंदे
- माढा – रणजीतसिंह निंबाळकर
- ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील
- उत्तर मध्य मुंबई – उज्वल निकम
- सातारा – उदयन राजे भोसले
- रत्नागिरी – नारायण राणे
- रावेर – रक्षा खडसे
- जळगाव – करण पवार
- बारामती – सुनेत्रा पवार
- मावळ – संजोग वाघेरे
- अकोला – अनुप धोत्रे
- ठाणे – राजन विचारे
- पालघर – भारती कामडी
- धाराशिव – ओमराजे निंबाळकर
- परभणी – संजय जाधव
- यवतमाळ – संजय देशमुख
- रामटेक – राजू पारवे
- अमोल किर्तीकर – उत्तर पश्चिम मुंबई
- नंदुरबार – हीना गावीत
- धुळे – सुभाष भामरे
महायुतीच्या पक्षांची आकडेवारी
भाजप – १६
शिवसेना (शिंदे गट) – ५
अजित पवार गट – १
Nashik News | नाशिकमध्ये मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात मोठे बदल
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम