द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिकमध्ये (Nashik) कोरोनाचा (Cowid) नवीन प्रकारामुळे चिंतेचे वातावरण होते. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेतुन (South Africa) परतलेल्या खेळाडूंमुळे (Players) हे चिंतेचे वातावरण होते.
दक्षिण आफ्रिकेत नुकतीच आयर्न मॅन (Iron Man Competition) स्पर्धा पार पडली. ज्यात नाशिक (Nashik) मधल्या दोघांनी देखील सहभाग नोंदवला होता.
हे खेळाडू आफ्रिकेतून नाशकात आल्यानंतर त्यांची इथे मिरवणूक देखील काढण्यात आली होती.
आणि आता या मिरवणुकीनेच नाशिककरांची चिंता वाढवली होती.
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन प्रकार मायक्रोनने चिंतेचे ढग दाटले आहेत. आणि याच दक्षिण आफ्रिकेत नुकतीच आयर्न मॅन ही स्पर्धा पार पडली होती.
या स्पर्धेत नाशिकच्या दोन खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ते नाशकात परतल्यानंतर त्यांची इथे मिरवणूक देखील काढण्यात आली.
या मिरवणुकीमध्ये शंभर (Hundred) हुन अधिक जणांनी सहभाग घेतला होता. मोठा जल्लोष झाला. मात्र हा जल्लोशच डोके दुःखी वाढवणारा ठरत होता.
दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या या खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे नमुने (Swab) देखील तपासण्यासाठी घेण्यात आले होते.
या बाबीमुळे नाशकात (Nashik) चिंतेचे वातावरण होते
तर या जल्लोषाच्या मिरवणुकीत जे जे कोणी सहभागी झाले होते. अशा सर्वांचा देखील शोध घेतला जात होता.
या दोघांच्या घेण्यात आलेल्या नमुन्यांचा निकाल अखेर निगेटिव्ह आले आहेत. हा निकाल काय येतो, याकडे लक्ष लागले असल्याने, नाशिककरांची (Nashik) चिंता वाढली होती.
दक्षिण आफ्रिकेतल्या (South Africa) या कोरोनाच्या नव्या प्रकाराने संपूर्ण जगभराची चिंता वाढवली आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) सावधानतेच्या सूचना सर्व प्रशासनांना करण्यात आल्या आहेत.
नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakarey) यांची कोरोनाबाबत (Cowid) आढावा बैठक (Meeting) पार पडली.
ज्यात त्यांनी सर्व स्थानिक प्रशासनांना योग्य त्या सूचना केल्या आहेत. तर त्यांनी लॉकडाऊन (Lockdown) बाबत देखील सूचक विधान केले होते.
आधी मुंबई मध्ये दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या प्रवाशाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आता नाशकात दोन खेळाडू दक्षिण आफ्रिकेतून परतल्याने नाशिककरांच्या देखील जीवाची घालमेल वाढली होती
या दोन खेळाडूंचे नमुने तपासनीस घेण्यात आले होते. जे अखेर निगेटिव्ह आले असल्याचं सांगण्यात येत आहे.
ही बातमी वाचलीत का?
कोरोनाच्या (Cowid) नवीन प्रकाराने सर्वांची झोप उडवली आहे. आणि आता मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thakarey) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार? पहा काय म्हणाले मुख्यमंत्री
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] नाशिकमध्ये नव्या कोरोनाच्या भीतीने व… […]