Viral news | लग्न कार्य म्हटलं की लग्नघरात भांडण, रूसवे फुगवे हे असतातच. मित्र मंडळी तसंच नवरदेव नवरीच्या भाऊ-बहीणींचा प्रचंड गोंधळ असतो. सगळीकडे नुसती धावा-धाव असते. लग्न कार्य म्हटलं की लग्नघरात गोंधळ हा असतोच.
सगळीकडे नुसती धावा-धाव असते. पण, आपण अनेकदा लग्नात काही क्षुल्लक गोष्टींवरून झालेल्या व्हिडीओ पाहिले हाणामारीचे असतील तर, अशातच आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एक व्हिडिओमध्ये चक्क एका लग्नात नवरदेवाच्या भावंडांत तसेच मित्रांमध्ये तूफान राडा आणि हाणामारी होताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरलही होत आहे.
ह्या व्हायरल व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकताय की, हा व्हिडीओ एका लग्नातील आहे. यात काही व्यक्ती मंडपातील खुर्च्या उचलून चक्क एकमेंकाना त्या फेकून मारत आहेत. यात काहीच्या डोक्याला तर काहींच्या हाता पायांना त्या खुर्च्यांचा मार लागत आहे, तरीही ते काही थांबण्याचे नावच घेत नाहीयेत.
दारमेण, ही हाणामारी दोन गटांमध्ये होत आहे. तसंच काही तरुण लाथा बुक्क्यांनी एकमेंकांना जबर मारहाण करत आहेत. या व्हिडीओत होणारी ही हाणामारी चक्क नवरदेवाच्या भावंडांत आणि मित्रांमध्ये होत आहे. पण, या तुफान हाणामारीचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.
Jalna | जालन्यात मराठा समाजाची पुन्हा भव्य सभा; भुजबळ टार्गेटवर..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम