Diwali offer | दिवाळी ऑफर! फक्त १०१ रुपये देऊन घरी घेऊन या विवो स्मार्टफोन

0
54

Diwali offer |  जर तुम्ही दिवाळीत विवोचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर, कंपनी दिवाळी निमित्त अनेक ऑफर्स घेऊन आली आहे. विवोच्या  एक्स९० सीरीज, विवो वी२९ सीरीज तसेच विवो वाय सीरीज ह्या स्मार्टफोनची खरेदी करा तेही १०,००० रुपयांपर्यंतच्या कॅशबॅकसह.

ऐन सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स शॉपिंग प्लॅटफॉर्म ग्राहकांवर डिस्काउंट आणि ऑफर्सची उधळण करीत आहेत. तसेच टेक ब्रँडही नवनव्या ऑफर्स सादर करत आहेत. Vivo ने देखील धमाकेदार दिवाळी सेलचे आयोजन केले आहे.  त्यामुळे अनेक स्मार्टफोन्स बंपर डिस्काउंटसह बाजारात उपलब्ध झाले आहेत. ह्या दिवाळी सेलमध्ये Vivo X90 सीरीज, Vivo V29 सीरीज व Vivo Y सीरीजच्या स्मार्टफोन्सवर कंपनीने बंपर डिस्काउंटची घोषणा केली आहे.

ही ऑफर १ नोव्हेंबर पासून सुरु झाली असून, ह्या स्मार्टफोन्सवर १५ नोव्हेंबर पर्यंत डिस्काउंट मिळणार आहेत. हे सर्व स्मार्टफोन्स बेस्ट कॅमेरा टेक्नॉलॉजी, स्लीम डिजाइन व स्मूद परफॉर्मन्स देत आहेत. हे फोन बंपर डिस्काउंटसह तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध होणार आहेत.

Crime News | मूलबाळ होत नाही म्हणून विवाहितेचा छळ

Vivo सीरीजवर डिस्काउंट

  • Vivo X90 ही सीरीज तुम्ही खरेदी केली तर १०,००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. त्याबरोबर Vivo V29 सीरीजवर ४,००० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. ही ऑफर ICICI, SBI, HSBC, Yes Bank, Bank of Baroda, IDFC First Bank व OneCard वर उपलब्ध असणार आहे.
  • कंपनीची लेटेस्ट X व V सीरीज ह्या अगदी १०१ रुपयांचे डाउन पेमेंट करून खरेदी करता येणार आहे.
  • तसेच जुना विवो स्मार्टफोन एक्सचेंज केल्यावर ८,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळणार आहे.
Vivo Y सीरीजवर डिस्काउंट
  • Vivo Y200 5G वर २,५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट, Vivo Y56 तसेच  Y27 वर १,००० रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे.
  • ही ऑफर ICICI, SBI, Kotak Mahindra, OneCard, व AU Small Finance वर मिळत आहे. ह्या सीरीजचे स्मार्टफोन्स १०१ रुपयांच्या डाउन पेमेंटसह विकत घेता येणार आहेत.
  • Y200 5G व Y56 सह V-Shield प्लॅन घेतल्यावर ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल.
  • Crime News | निवडणूक हरला म्हणून गावात केला गोळीबार

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here