भाजपमध्ये न्याय मिळत नसेल, गुलाबराव पाटीलांनी नारायण राणे यांना डिवचले

0
33

जळगाव महापालिका अधिकाऱ्यांना शांतपणे निवृत्त होण्यासाठी ‘हिल’स्टेशन आहे. असे चित्र निर्माण होऊ पहात आहे.जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंना कठोर शब्दात हल्लाबोल चढवला आहे.

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंवर टीका साधले, शिवसेना पक्ष छोटा पक्ष असल्याने नारायण राणे त्या पक्षात मोठे झाले. ज्या पक्षाने मोठं केलं त्या पक्षाबद्दल बोलणे उचित नाही, मला तरी वाटतं बाळासाहेबांचा आत्माला काय म्हणत असेल. याचा देखील विचार नारायण राणेंनी करावा हेतू हाच आहे त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नसेल, असा खोचक शब्दात गुलाबराव पाटील यांनी राणानेंवर निशाणा साधला.

नारायण राणे काय प्रतिक्रिया देणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.येत्या पावसाळ्यात समुद्री अतिक्रमणामुळे देवबाग गावाला धोका पोहचू नये यासाठी तातडीची उपाययोजना राबविण्यासाठी खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन केंद्रीय लघु, सूक्ष्म, मध्यम मंत्री नारायण राणे यांनी देवबाग येथे दिले.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here