Skip to content

आजचे राशी भविष्य 8 मे रविवार


मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: शेअर मार्केटमधून आर्थिक लाभ होईल. बेरोजगारी दूर होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रभाव वाढेल. आजचा शुभ रंग – पिवळा.

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: उत्पन्नात घट होण्याची शक्यता, धावपळ होईल, यश मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. आजचा शुभ रंगः गुलाबी.

मिथुन राशी भविष्य/ Gemini Horoscope Today: दुसर्‍यांच्या कामात हस्तक्षेप करू नका, मन प्रसन्न राहील. कोर्ट कचेरीचे काम सत्कारणी लागेल. आजचा शुभ रंग – सोनेरी.

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: नोकरी कार्यात यश मिळेल. यश साजरा करण्याची संधी मिळेल. व्यापार्‍यात यश आणि प्रवास करण्याची वेळ येईल. आजचा शुभ रंग – राखाडी.

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: नोकरीत उच्च पद मिळण्याची शक्यता. घाई करू नका. लांबलेली कामे मार्गी लागतील. आयुष्याच्या जोडीदाराची साथ लाभेल. आजचा शुभ रंग – तपकिरी.

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: घराबाहेर सहकार्य मिळेल, बक्षीस किंवा आर्थिक लाभ होण्याची शक्यता. मोठी समस्या दूर होईल. आजचा शुभ रंगः किरमिजी.

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: नवीन योजना सुरू होईल. जुना आजार बळावण्याची शक्यता. प्रभाव कार्यात यश मिळेल. मोठी समस्या उद्भवू शकते. आजचा शुभ रंगः निळा.

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: राग लोभावर नियंत्रण ठेवा, अतिरिक्त खर्च होतील, धोका पत्करू नका, वाद वाढू शकतात. आजचा शुभ रंग – निळा.

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: चिंता आणि ताण असेल, अविवाहित असाल तर लग्नाचा योग जुळू शकतो. नोकरीत प्रगती होईल. आजचा रंग शुभ – पोपटी.

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: प्रवास करण्याचा योग येईल, जवळची व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता. धोका पत्करू नका. आजचा शुभ रंग – गुलाबी.

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम, व्यापारात यश मिळेल. संयम बाळगा, वेळ वाया घालवू नका. आजचा शुभ रंग – हिरवा.

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: व्यवसायात यश मिळेल, कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग – आकाशी.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!