औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत 4 तारखेला अल्टिमेटम दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी शिवतीर्थावर आज बैठक बोलावली आहे. भोंग्या बाबत राज ठाकरे काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे पदाधिकाऱ्यांची आज दहा वाजता शिवतीर्थावर बैठकीचे आयोजन केले आहे.
औरंगाबाद येथील सभेमध्ये मुंग्यांच्या वादावर अल्टिमेट दिल्याने राज ठाकरेंनी आज शिवतीर्थावर निवास्थानी बैठक बोलावली आहे. राज ठाकरेंनी ट्विटर द्वारे शनिवारी पुढील भूमिका घेण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे शिवतीर्थावर पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीत मशिदीवरील भोंगे, महाआरतीवर भुमिका मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता दिसत आहे. आता राज ठाकरे भोंग्यावर वरती पुढे काय भूमिका घेणार घेतल , हनुमान चालीसा लावण्यावरून मनसे राज ठाकरे आजे काय आदेश देणार का यावर मनसेचे नेते पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरेंकडून महाआरती आज आयोजन होते परंतु राज्यभरात ही महा आरती रद्द करण्यात आली आहे. बैठक बोलण्याने ती घेणे शक्य झाले नाही. आयोध्या चा दौरा देखील आहे यावर राज ठाकरे काय रणनीती आखणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यापुढे मनसैनिकांना आदेश काय असतील देखील लक्ष लागले आहे.राज ठाकरे यांनी तीर्थावर बोलावलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे या बैठकीला मनसेचे नेते पदाधिकारी आणि सरचिटणीस उपस्थित आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम