शिवसेनेवर सातत्यानं होत असलेल्या आरोपांमुळं राज्यात भाजप-शिवसेना वाद एक दिवसेंदिवस वाढत आहे. आता मुनगंटीवरांच्या आरोपानंतर शिवसेना नेत्यांची प्रतिक्रिया महत्त्वाची असणार आहे. अशात भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे.
संजय राऊतांना मी धन्यवाद देईन गेल्या २४ ऑक्टोबर २०१९ निवडणुकीत सोबत असते तर त्यांनी बेईमानी केली नसती. त्यामुळं पुन्हा आम्हाला २०२४ मध्ये युतीचं सरकार आणावं लागलं असतं, असं मुनगंटीवर म्हणाले आहेत. पण आमची उन्नती व्हावी, भाजपच एकट्याचं सरकार यावं, या विचारानं त्यांनी बेईमानी केली. आता या बेईमानीचं उत्तर जनता देईल, अशा खोचक शब्दात संजय त्यांना खडे बोल सुनावले.
शिवसेनेनं आमच्याशी बेईमानी केली त्यातून आम्हाला निश्चित ऊर्जा, उत्साह प्राप्त होऊन २०२४ मध्ये आमचं सरकार येईल यात शंका नाही, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत. २०१९ च्या विधानसभा निकालानंतर राज्यात ऐतिसासिक राजकीय घडामोड घडत आहेत. पक्के दोस्त असणारे शिवसेना आणि भाजप आता एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. सत्ता तीन पक्षाच्या हातात असल्यामुळं राज्यातील जनता अडचणींचा सामना करावा लागत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम