द पॉईंट नाऊ ब्युरो ; ‘एक सर्व सामान्य माणूस (Common Man) हा अनेक दिवस सोशल मीडियावर (Social Media) महिलेचा (Ladies) पाठलाग करण्यात, क्रीडा संघाकडून (Sports Team) अपेक्षा ठेवण्यात आणि आपली स्वप्न (Dreams) काळजी नसलेल्या राजकारण्यांच्या (Politicians) हातात सोपवण्यात घालवतो!’
हे वाक्य सोशल मीडियावर महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) कंपनीचे चेअरमन (Chairman) आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्या नावाने व्हायरल करण्यात आले.
वरती आनंद महिंद्रा यांचा फोटो आणि खाली इंग्रजी मध्ये हे वाक्य.
मात्र आता आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी या बाबत नाराजी व्यक्त करत, यावर कायदेशीर (Legally) कारवाई करण्याचा इशारा दिलाय.
आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर (Social Media) सर्वात अधिक सक्रिय (Active) असणारे व्यावसायिक (Businessman) आहेत.
जे सदैव काही ना काही विशेष बाबींनी लक्ष वेधून घेतात.
मात्र आनंद महिंद्रा यांच्या छायाचित्र (Picture) सह हे असे वाक्य सोशल मीडियावर व्हायरल झाले.
यामुळे महिंद्रा यांनी संबंधित पोस्ट चा स्क्रीन शॉट (Screen Shot) टाकत आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली.
आनंद महिंद्रा हे नेहमी सोशल मीडियावर आपले विचार करत असतात.
नुकतेच त्यांनी एका मराठी (Marathi) मुलाच्या स्टार्ट अप बिजनेस मध्ये आर्थिक (Commercial) गुंतवणुकी (Investment) साठी रस दाखवल्याचे देखील सोशल मीडियावर दिसून आले होते.
याच प्रकारे आनंद महिंद्रा सामाजिक बाबींवर नेहमी भाष्य करत, मदतीचा हात देखील पुढे करत असतात.
सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांचे अनेक फॉलोवर्स (Followers) आहेत.
त्यामुळे आनंद महिंद्रा यांच्या नावे अशी पोस्ट आल्याने साहजिकच त्या बाबत वेगळे विचार प्रकट होऊ शकतात.
सोशल मीडियावर बनावट अकाउंट (Fake Account) तयार करणे, चुकीच्या इमेज पोस्ट करणे, प्रतिष्ठित (Famous) लोकांची बदनामी करणे अशा बाबी घडतात.
आनंद महिंद्रा यांच्या कार्याची, विचारांची (Thoughts) प्रशंसा करणारे अनेक जण आहेत.
त्यामुळे अशा प्रकारे पोस्ट येणे, म्हणजे आनंद महिंद्रा यांची बदनामी करण्याचाच हा एक प्रयत्न आहे.
यामुळे आनंद महिंद्रा यांच्या द्वारे या व्हायरल होणाऱ्या बनावट पोस्ट ची दखल आनंद महिंद्रा यांनी घेत, आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली.
आनंद महिंद्रा यांनी मिम्स द्वारे आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करत आपली नाराजी व्यक्त केली.
यामुळे आता आनंद महिंद्रा यावर काय एक्शन घेतात, याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] बापरे! हे काय बोलून गेले आनंद महिंद्रा… […]