‘ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठेवले जात आहे’..

0
17

द पॉईंट नाऊ ब्युरो : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वादग्रस्त वक्तव्यांमुळे सदैव चर्चेत असतात. आधी मी मोदीला मारू शकतो, या वादग्रस्त वक्तव्याने त्यांना धारेवर धरण्यात आले होते. आणि त्यांनी आता नवीन वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

‘ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठेवले जात आहे.’ असे वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. सध्या भाजपची अवस्था बघून लोक हसत आहेत. गावगुंडांना गावगुंडच दिसणार असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वाद होण्याची शक्यता आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here