केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कुठल्याही क्षणी अटक

0
176

नाशिक प्रतिनिधी : नारायण राणे यांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार तक्रार करण्यात आली होती.

शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी तक्रार केली होती. बडगुजर यांच्या तक्रारीनंतर सायबर पोलीस ठाण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल झालेला असून नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी ही माहिती दिली आहे.

नारायण राणे यांना वादग्रस्त वक्तव्य चांगलेच भोवले आहे,


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here