द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; हो तुम्ही ऐकलंत ते खरं आहे. च्युइंगम खाल्ल्याने कोरोना (Cowid) होत नाही. असं एका रिसर्च (Research) मधून स्पष्ट झालं आहे.
पण तुम्ही दैनंदिन (Daily) खात आहात ते च्युइंगम नाही हं! तर एक संशोधन (Experiment) करण्यात आलेलं अर्थात, एक एक्सपेरिमेंटल च्युइंगम आहे. ज्यामुळे कोरोनाला (Cowid) अटकाव केला जाऊ शकतो. असा दावा केला जात आहे.
आपण तसे तर सारेच च्युइंगम खात असतो. आपल्याला लहान पणापासून च्युइंगम न खाण्यासाठी बजावले जाते. च्युइंगम खाल्ले तर आईचा – बाबांचा (Mother – Father) किंवा कोणाही मोठ्यांचा धपाटा ही कधीतरी खावा लागला असेलच.
च्युइंगम खाल्ले, ते घशात गेले तर त्रास होतो. आजारी पडतो. अशी अनेक कारणं आपण ऐकली.
मात्र आता हे नवीन च्युइंगम खाल्लं तर तुम्हाला कोणी रोखणार देखील नाही.
कोरोनाच्या प्रकोपाने मागील दोन वर्षांपासून सारे जग प्रभावित झाले आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे सारेच त्रस्त झाले आहेत.
या कोरोनावर दररोज एक ना अनेक उपाय देखील सुचवले जातात. काढा प्या, गरम पाणी प्या, आयुर्वेदीक औषधे घ्या. असे एक ना अनेक उपाय सुचवले जातात.
त्यात आता या नवीन च्युइंगमच्या संशोधनाने देखील जागा घेतली आहे.
मात्र या च्युइंगम संदर्भात थेट वैज्ञानिकांनीच केला आहे. हे च्युइंगम खाल्ल्याने कोरोनाचे 90 टक्क्यांहून अधिक पार्टीकल्स तोंडातच ट्रॅप होतात. त्यामुळे कोरोना संपूर्ण शरीरात पसरत नाही. असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
कोरोनाला अटकाव करण्यासाठी युद्ध पातळीवर संशोधन करण्यात आले. ज्यामुळे आज बऱ्याच प्रकारच्या कोरोना साठीच्या लस उपलब्ध झाल्या आहेत.
या लसिंनंतर आता हे च्युइंगम गम कोरोनावर खरच प्रभावी आहे का? हे बघणे देखील औत्सुक्याचा प्रश्न आहे.
हे च्युइंगम गम कोरोनावर जर खरच प्रभावी असेल, तर कोरोनाला रोखण्याचा मार्ग अजून सोपा होणार आहे हे नक्की.
ही बातमी वाचलीत का?
गुन्हेगारी प्रवृत्तीने आपली सीमा ओलांडल्याची घटना घडली आहे. मनमाड (Manmad) येथे पोलिसांवरच (Police) हल्ला केल्याची घटना घडली आहे.
मागील काही दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यात (District) गुन्हेगारी प्रवृत्तीने तोंड वर काढलेले आहे. ज्यामुळे बऱ्याच दुर्दैवी घटना घडल्या आहेत.
आता नाशिक मधल्या मनमाड येथे थेट ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरच गुन्हेगारांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] […]