मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा सुरू झाली आहे. या सभेत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन आपल्या भाषणाला सुरुवात केली. हिंदुत्वावरून दोन्ही पक्षांत स्पर्धा सुरु झालीय. त्यामुळे मनसेच्या बॅनरच्या बाजूला शिवसेनेनं बॅनर लावून शिवसेनेला उत्तर दिलंय. औरंगाबादमध्ये माझा सभेवरून गदारोळ, राज ठाकरे नाव न घेता विरोधकांना निशाणा साधला आहे.
बसायला सोडा, उभा राहायला जागा नाही हजारो लोकं येत आहेत, पण जागाच नाही असे म्हणत राज ठाकरेंनी सभेची सुरुवात केली. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात सभा घेणार. कोंबडं झाकालं तरी सुर्य उगवतोच. जी उरली सुरली राहिली आहे ती औरंगाबादमध्ये काढू असे म्हटलो.महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात मी गेली असती तर सभा घेतली असती तर तुम्हाला दूरदर्शन वरती दिसले असते. मुंबईत पहिली सभा घेतली सर्व बडबडायला लागले. उत्तर देण्यासाठी ठाण्यामध्ये उत्तर सभा घेतले.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात, कोकणातही जाणार असल्याचे राज ठाकरेंनी माहिती दिली आहे. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, औरंगाबादेत पिण्याचं प्रश्न आहे, सगळ्याच अडचणी आहेत, मला याची कल्पना असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम