आज बारावीचा निकाल ; कसा बघाल निकाल वाचा सविस्तर

4
204

शैक्षणिक प्रतिनिधी : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आज बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर दुपारी दोन वाजता(2) आपला निकाल बघू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना दुपारी २ वाजता, cbseresults.nic.in
cbse.gov.in
या संकेतस्थळांवर निकाल बघता येणार आहे.

सीबीएसईने यासाठी एक अधिकृत माहिती दिली आहे. CBSE विद्यार्थ्यांच्या १२ वीच्या परीक्षांचे निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर केले जाणार आहेत. विद्यार्थी आणि पालक निकालांच्या प्रतीक्षेत होते. परंतु निकालाला विलंब होत होता. त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. सर्वोच्च न्यायालयनाने बारावीचे निकाल ३१ जुलै पुर्वी लावण्याचे आदेश दिले होते. त्याचे पालन करत CBSE ने आज निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना आपले निकाल वेगवेगळ्या साइट्सवर बघता येणार आहेत.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here