Skip to content

शरद पवार पतसंस्थेच्या वतीने पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मदतीचा हात


देवळा प्रतिनिधी : देवळा येथील अग्रगण्य पतसंस्था शरद पवार ना सह पतसंस्था देवळा तर्फे कै. रमाकांत संतोष पवार यांच्या पत्नी यांना चेक त्यांच्या पतीच्या मयती नंतर आर्थिक मदत देण्यात आली.

या मस्ती प्रसंगी चेअरमन योगेश आबा आहेर व्हा.चेअरमन अतुल आहेर, शरद आहेर , बाळू अण्णा, दिलीप आहेर विश्वनात आहेर, संतोष शिंदे व प्रमोद देवरे, भिला सोनवणे आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!