Skip to content

गुंडगिरीचा कळस! शिवी दिली म्हणून नग्न करून अमानुष मारहाण, ११ जणांकडून धक्कादायक कृत्य


लातूर :

गेल्या काही महिन्यापूर्वी लातूरमध्ये एका बारावीतील विद्यार्थ्यांचा कत्तीने वार करून भर दिवसा खून करण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा या शिक्षणाच्या पंढरीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. इथं बारावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवरून शिवी दिली म्हणून त्याचे सिने स्टाईल अपहरण करत त्याला चक्क नग्न करून अमानुषपणे मारहाण केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!