आजचे राशी भविष्य 11 मे बुधवार

0
16

मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आज ताण तणाव वाढेल. प्रेम प्रकरणात अनूकल दिवस आहे. चांगली बातमी मिळण्याची शक्यता. आजचा शुभ रंग – आकाशी

वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: धोका पत्करू नका. मोठा ताण दूर झाल्यामुळे मनावरील ओझे दूर होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता. आजचा शुभ रंग – किरमीजी

मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: धनार्जन होण्याची शक्यता. दिवसभर चिंता जाणवेल. विनाकारण धावपळ होईल. आजचा शुभ रंग – निळा

कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: व्यवहार करताना धोका पत्करू नका. जोडीदाराचे प्रेम लाभेल. नोकरीच्या ठिकाणी नव्या जवाबदार्‍या मिळतील. आजचा शुभ रंग – केशरी

सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: रागावर नियंत्रण ठेवा. उत्पन्न वाढेल. गाडी चालवताना काळजी घ्या. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. आजचा शुभ रंग – चंदेरी

कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. मित्रांसोबत चांगला दिवस जाईल. आजचा शुभ रंग – नारिंगी

तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस. एखाद्या व्यक्तीकडून ठेवलेली अपेक्षा पूर्ण झाल्याने अपेक्षाभंग होईल. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग – हिरवा

वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. व्यवसायासाठी केलेला प्रवास सत्कारणी लागेल. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग – मोरपिशी

धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. जोडीदाराबद्दल चिंता वाटेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आजचा शुभ रंग – सोनेरी

मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: रोजगार मिळण्याची संधी मिळेल. व्यवहार करताना काळजी घ्या.मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. आजचा शुभ रंग – पिवळा

कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. कोर्टाची कामे निकाली लागतील. हातातून मोठे काम होईल. आजचा शुभ रंग – पांढरा

मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: घरात चिंतेचे वातावरण राहील. आयुष्याच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न कामी येतील. धर्मकार्यात मन लागेल. आजचा शुभ रंग – लाल

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here