यशच्या केजीएफ चॅप्टर 2 , चित्रपटाचे संपादक फक्त १९ वर्षाचा

0
17

यशच्या केजीएफ चॅप्टर 2 चा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. १४ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला आणि अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक मोठे विक्रम केला. चित्रपटाने अवघ्या 4 दिवसांत जगभरात 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटानं बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांना धक्का दिला आहे.

केजीएफ चॅप्टर 2 हा एक दक्षिण भारतीय चित्रपट होता जो कन्नडमध्ये बनला होता. हा चित्रपट 5 कोटींमध्ये बनला होता ज्यामध्ये बियांका देसाई, जय जगदीश, रमेश भट्ट आणि संतोष मुख्य भूमिकेत होते. आता हिंदी मध्ये बनवण्यात आला. यशाच्या लुक, अँक्शन आणि केजीएफ चॅप्टर 2 चित्रपटाचे जबरदस्त एडिटिंग या मुळे हा चित्रपट गाजत आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी चित्रपटाच्या एडिटिंगचे काम १९ वर्षांच्या मुलाकडे सोपवले होते.

प्रशांतला उज्ज्वल कुलकर्णी या संपादकांचे काम इतके आवडले की त्याने ३०० कोटी बजेटच्या चित्रपटाच्या संपादनाची जबाबदारी दिली. म्हणजेच केजीएफ चॅप्टर 2चे एडिटिंग उज्ज्वलने केले. एवढ्या लहान वयात उज्ज्वलने मोठे पद गाठले आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकजण त्याचे भरभरून कौतुक केले आहे. आता उज्ज्वल प्रकाशझोतात आला आहे. अनेकाना आता तो मुलगा नक्की कोण आहे ज्याने एवढ्या कमी वयात असा काम केल आहे.KGF 1 पासून KGF 2 ची आतुरतेने वाट पाहत होती. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे.

केजीएफ चॅप्टर 2 सिनेमामध्ये संजय दत्त आणि रविना टंडनही मुख्य भूमिकेत आहेत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही शो हाऊसफुल्ल होत आहे. याआधी सुपरस्टार यशने केजीएफमध्ये रॉकीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने यश सुपरस्टार बनला आहे, पण 10 वर्षांपूर्वी यशने रॉकीची भूमिका साकारली होती तेव्हा चाहत्यांना तो आवडला नाही, पण तिकीट खिडकीवर त्याचा चित्रपट फ्लॉप झाला.

 

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here