दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा!

0
33

The point now -Swati kadam

सर्वांचे आवडते ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्येतीत होते सुधारणा ते पाच नोव्हेंबर पासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल आहेत. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे तसेच त्यांच्या हातापायांची थोडीशी हालचाल होत आहे.

पुढे ते म्हणाले त्यांचा रक्तदाब व हृदयाची क्रिया स्थिर आहे त्यांच्या तब्येतीत बऱ्या प्रमाणे बदलाव आला आहे त्यांची तब्येत पूर्णपणे सुधारण्याकरिता सर्व डॉक्टर प्रयत्न करत असल्याचे कळते आणि पुढे असेही म्हणाले की जोपर्यंत डॉक्टर काही अपडेट्स देत नाही.

तोवर इतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका भरपूर अफवा या खोट्या आहेत जोपर्यंत डॉक्टर स्वतःहून कोणत्या अपडेट्स देत नाही तोपर्यंत तुम्ही या अफवांवर विश्वास ठेवू नये असे म्हणाले यापुढे 48 तासानंतर व्हेंटिलेटर काढला जाऊ शकतो अशी शक्यता डॉक्टरांनी सांगितली .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here