मेष / Aries Horoscope Today: बचत करा. तब्येत सांभाळा. घरच्यांना वेळ द्याल. गोड बोलून वेळ मारुन न्याल. शुभ रंग – गुलाबी.
वृषभ / Tauras Horoscope Today: सकारात्मकतेच्या जोरावर यश मिळवाल, स्वतःवर विश्वास ठेवा. अनुभवींचा सल्ला घ्या पण जे पटेल तेच सारासार विचारानंतर करा. जवळच्यांसाठी वेळ काढाला. खर्च वाढम्याची शक्यता. शुभ रंग – निळा.
मिथुन / Gemini Horoscope Today: तब्येत जपा. सातत्याने केलेल्या प्रयत्नांतून यश मिळेल. नैराश्याला दूर ठेवा. ओळखीतल्यांना वेल द्या. ज्येष्ठांचे सल्ले ऐका. शुभ रंग – मोरपिशी
कर्क / Cancer Horoscope Today: आर्थिक नियोजन करा आणि तब्येत सांभाळा. ओळखीतल्या व्यक्तीसाठी वेळ काढावा लागेल. थोडी धावपळ संभवते. शुभ रंग – जांभळा.
सिंह / Leo Horoscope Today: उत्तम नियोजन करुन यश मिळवू शकाल. चिंता करू नका. प्रयत्नात सातत्य हवे. जवळच्यांना वेळ द्या. शुभ रंग – निळा
कन्या / Sagittarius Horoscope Today: स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल, तिचा लाभ घ्या. वेळेला महत्त्व देऊन नियोजनावर भर द्या. तब्येत सांभाळा शुभ रंग – नारंगी.
तूळ / Libra Horoscope Today: संयम आणि चर्चेतून मार्ग काढाल. घरच्यांना वेळ द्याल. तब्येतीला जपा. बाहेरचे खाणे टाळा. शुभ रंग – हिरवा.
वृश्चिक / Scorpio Horoscope Today: मित्र परिवार मदतीस येईल. ओळखींचा लाभ होईल. अडचणींतून मार्ग निघेल. नियोजन केल्यास मोठा लाभ होईल. शुभ रंग – आकाशी.
धनु / Sagittarius Horoscope Today: आश्वासन देणे टाळा. वचन देणे टाळा. अडचणीतून गोड बोलून मार्ग काढावा लागेल. वेळ मारून न्यावी लागेल. पैसे जपून वापरा. शुभ रंग – केशरी.
मकर / Capricorn Horoscope Today: वाहने काळजीपूर्वक हाताळणे. कायदा पाळणे हिताचे आहे. तब्येत जपावी. ज्येष्ठांटी काळजी घ्या. शुभ रंग – सोनेरी
कुंभ / Aquarius Horoscope Today: पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. प्रमोशनची संधी आहे. परिस्थितीनुसार बोलावे की मौन पाळावे याचे निर्णय घ्या. संयम आवश्यक. शुभ रंग – जांभळा
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: भावनेपेक्षा व्यवहार महत्त्वाचा हे लक्षात ठेवा. बुद्धीने वागा. कायदा पाळा. तब्येत जपा. ज्येष्ठांना वेळ द्या, त्यांची काळजी घ्या. शुभ रंग – पिवळा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम