आजचे राशी भविष्य 27 ऑगस्ट

0
32

मेष (Aries Horoscope Today)
घरातील कलह संपुष्टात येईतील. कुटुंबाचा सल्ला घ्या. पत्नीला भेटवस्तू द्या.

शुभ रंग: आकाशी

वृषभ (Today Taurus Horoscope)
कर्ज दिलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिक समस्या कमी होतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

शुभ रंग: काळा

मिथुन (Today Gemini Horoscope)
ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करा. व्यावसायिक प्रवास टाळा. दूध दान करा.

शुभ रंग: गुलाबी

कर्क (Cancer Horoscope Today)
नवीन घर खरेदी करण्याचे योग आहेत. मुलांच्या बाबतची चिंता राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

शुभ रंग: पांढरा

सिंह (Leo Horoscope Today)
परदेशात प्रवासाची संधी मिळेल. नोकरीत यश मिळेल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.

शुभ रंग: नारिंगी

कन्या (Horoscope Virgo Today)
मनातील चिंता संपेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. खर्च आधीपेक्षा जास्त होईल.

शुभ रंग: लाल

तूळ (Libra Horoscope Today)
नोकरी बदलू नका. वाहनात अडचण येऊ शकते. उधार घेतलेले पैसे परत मिळतील.

शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
मित्रांना भेटण्याची संधी आहे. महत्त्वाच्या गोष्टी सांभळून ठेवा. स्वच्छतेकडे लक्ष द्या.

शुभ रंग: पांढरा

धनु (Sagittarius Horoscope Today)
दुपारपर्यंत तुमचे काम करा. अचानक होणारी इजा टळेल. तुमच्या जोडीदाराचा आदर करा.

शुभ रंग: जांभळा

मकर (Today Capricorn Horoscope)
रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नवीन कामात फायदा होईल.

शुभ रंग: पिवळा

कुंभ (Today Aquarius Horoscope)
व्यवसायात गुंतवणूक करू नका. नात्यात सावध राहा. कोणाशीही भांडण करू नका.

शुभ रंग: हिरवा

मीन (Pisces Horoscope Today)
ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घर बनण्याचे योग पुढे ढकलला जाईल.

शुभ रंग: लाल


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here