आजचे राशी भविष्य 16 ऑगस्ट

0
38

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. कुठलीतरी चिंता जाणवेल. जुन्या मित्रांची भेट होईल. आजचा शुभ रंग – सोनेरी

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: संयम आणि जिद्द महत्त्वाची. नियोजन करुन कामं करा. आर्थिक नियोजन करा. खर्च जपून करा. शुभ रंग – लाल

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: शेअर मार्केट आणि गुंतवणुकीसाठी चांगला दिवस नाही. काही कारणास्त प्रवास करावा लागेल. आजचा शुभ रंग – गुलाबी

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. व्यवहार करताना घाई करू नका. जोडीदाराचे प्रेम लाभेल. आजचा शुभ रंग – हिरवा

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: क्षमता ओळखून नियोजन करा. जबाबदारीने वागा. कतृत्व दाखविण्याची संधी मिळताच ती संधी साधा. शुभ रंग – गुलाबी

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: बदल स्वीकारा. नवी कौशल्य आत्मसात करा. आत्मनिर्भर होण्यावर भर द्या. शुभ रंग – राखाडी

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: वेळेत कर्ज फिटण्याची शक्यता. प्रयत्न केल्यास यश मिळेल. दुःखद बातमी मिळण्याची शक्यता. शुभ रंग – हिरवा.

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: आदर्श व्यक्तींचे अनुकरण करावे. कायदा-नियम पाळा. वाद टाळा. मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी नियोजन आणि प्रामाणिक कष्टांना पर्याय नाही हे लक्षात ठेवा. शुभ रंग – पिवळा

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: तब्येत जपा. खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित ठेवा. तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे हिताचे. कायदा-नियम पाळा. शुभ रंग – सोनेरी

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: शेअर मार्केट, म्युच्युअल फंडातून लाभ मिळण्याची शक्यता. शत्रू मागे हटतील. कुठल्याही प्रकारची घाई धोकादायक ठरेल. शुभ रंग – गुलाबी.

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. घाई करू नका. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. आजचा शुभ रंग – जांभळा

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: नोकरीत उच्चअधिकार मिळण्याची दाट शक्यता. बोलण्यावर ताबा ठेवा. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. शुभ रंग – पांढरा.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here