आजचे राशी भविष्य 14 जून

0
10

मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस छान आहे. महत्त्वाची कामं पूर्ण होतील. कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. आजचा शुभ रंग : किरमीजी

वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: शब्द जपून वापरा, गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या पण स्पष्ट आणि मोकळेपणाने बोला. वेळेचे महत्त्व ओळखाल तर प्रगती कराल. दिवस चांगला जाईल. आजचा शुभ रंग : पांढरा

मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: रागावर नियंत्रण ठेवा. तब्येतीची काळजी घ्या. वेळेचे भान राखून नियोजन करा. दिवस चांगला जाईल. धावपळ होईल. आजचा शुभ रंग : हिरवा

कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: कामापुरते बोलणे एरवी आपण बरे आणि आपले काम बरे असे राहणे हिताचे. नियोजनावर भर द्या. तब्येत जपा. दिवस चांगला जाईल. आजचा शुभ रंग : चंदेरी

सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: कौतुक होईल. स्वतःचे कौशल्य आणि कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. आजचा दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग : गुलाबी

कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: नव्या गाठीभेटी होतील. चांगल्या माणसांच्या संपर्कात याल. संस्कारांचे महत्त्व ओळखाल. दिवस उत्तम जाईल. अडचणी दूर होतील. आजचा शुभ रंग : हिरवा

तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: वास्तवाचे भान राखून भावना आणि कर्तव्यात उत्तम मेळ साधाल. नियोजन कराल. दिवस छान जाईल. इतरांवर प्रभाव टाकाल. कौतुक होईल. आजचा शुभ रंग : पांढरा

वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: दिवस उत्तम जाईल. शब्द जपून वापरणे, गोड बोलणे यामुळे प्रभाव पाडाला. महत्त्वाची कामं होतील. अडचणी दूर होतील. आजचा शुभ रंग : लाल

धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नियोजनावर भर देणे आणि अतिरेक टाळणे हिताचे. गोड बोलून प्रभाव पाडू शकाल. कौतुक होईल. दिवस उत्तम आहे. आजचा शुभ रंग : पिवळा

मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आज कर्तृत्वाला चालना मिळेल. प्रगतीचा योग आहे. दिवस मजेत जाईल. अनेकांवर प्रभाव पडेल. कौतुक होईल. आजचा शुभ रंग : काळा

कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: नव्या ओळखी होतील. अडचणी दूर होतील. हुशारीने प्रश्न सोडवाल. दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग : जांभळा

मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: शुभ चिंता आणि शुभ बोला. नियोजनावर भर द्या. चांगल्या-वाईटातील फरक ओळखल्यास प्रगती होईल. प्रसंगी अनुभवींचा सल्ला घ्या. दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग : सोनेरी


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here