मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: वाद टाळणे आणि क्षमता ओळखून नियोजन करणे हिताचे. आर्थिक नियोजन लाभाचे. प्रामाणिकपणे कष्ट केल्यास फायदा होईल. शुभ रंग : लाल
वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: आर्थिक नियोजन लाभाचे. कष्टांना पर्याय नाही. वेळ आणि परिस्थिती पाहून निर्णय घेणे हिताचे. प्रसंगी संयम राखाल तर यशस्वी व्हाल. शुभ रंग : हिरवा
मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: वाद टाळणे आणि आर्थिक नियोजन करणे लाभाचे. तब्येत जपणे गरजेचे. संयम हिताचा. खर्चावर नियंत्रण ठेवायला शिका. शुभ रंग : पांढरा
कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: वेळेचे व्यवस्थापन करा, कामाचे नियोजन करा. संधी साधू शकाल तर फायदा होईल. प्रगतीचा योग आहे. गोड बोलाल तर प्रभाव पाडाल. शुभ रंग : पिवळा
सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: संयम राखा, योग्य वेळेची वाट बघा. परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेणे आणि वाद टाळणे हिताचे. क्षमतेनुसार नियोजन लाभाचे. शुभ रंग : गुलाबी
कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: वाद टाळणे आणि संधी साधणे हिताचे. कष्टांना पर्याय नाही. नियोजनाला महत्त्व द्या. शुभ रंग : निळा
तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: वाद टाळणे, आर्थिक नियोजनावर भर देणे आणि क्षमता ओळखून कामांचे नियोजन करणे हिताचे. तब्येत जपा. आवश्यकतेनुसार विश्रांती घ्या. शुभ रंग : पांढरा
वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: संवादातून मार्ग निघेल यामुळे मोकळेपणाने बोला पण शब्दांचा वापर जपून करा. गोड बोलून प्रभाव पाडू शकाल. माणसं जोडाल तर प्रगती कराल. शुभ रंग : पिवळा
धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: तब्येत जपा. आर्थिक नियोजन हिताचे. इतरांवर प्रभाव पाडाल. दिवस छान जाईल. शुभ रंग : केशरी
मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: घरच्यांना वेळ द्याल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रश्न सोडविणे हिताचे. गोड बोलणे आणि वाद टाळणे लाभाचे. शुभ रंग : हिरवा
कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: तब्येत जपा. गरज असेल तरच प्रवास करा. शक्य असल्यास प्रवास टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. नव्या ओळखी लाभदायी ठरतील. शुभ रंग : निळा
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: घरच्यांना वेळ द्याल. आर्थिक नियोजन हिताचे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने महत्त्वाचे प्रश्न सोडविणे फायद्याचे. तब्येत सांभाळा. शुभ रंग : गुलाबी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम