आजचे राशी भविष्य सोमवार 11जुलै

0
13

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: एकटे राहणे टाळा. लोकामध्ये मिसळा. जीवनाचा आनंद घेणे हिताचे. अडचणी सोडविण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे. क्षमतेवर विश्वास ठेवून नियोजन केल्यास यशस्वी व्हाल. शुभ रंग – किरमिजी

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: प्रगती होईल. कौतुक होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवायला शिकणे हिताचे. शुभ रंग – आकाशी

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: वाद टाळणे, गोड बोलणे हिताचे. खर्चावर नियंत्रण ठेवणे लाभाचे. तब्येत जपणे गरजेचे. शुभ रंग – पोपटी

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: गोड बोलणे आणि वाद टाळणे फायद्याचे. आत्मनिर्भर होणे हिताचे. प्रगतीचा योगआहे. शुभ रंग – चदेरी

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: सकारात्मक विचार आणि सकारात्मक वर्तन हिताचे. तज्ज्ञांचा सल्ला लाभाचा. दिवस प्रगतीचा आहे. योग्य संधी साधणे आवश्यक. शुभ रंग – नारिंगी

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: परिस्थितीशी जुळवून घेणे, धोरण लवचिकता राखणे फायद्याचे. वेळ पाहून परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेणे हिताचे. तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे. शुभ रंग – हिरवा

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: वेळेचे व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन लाभाचे. प्रगतीचे नवे मार्ग शोधा. प्रगतीचा योग आहे. संधी साधाल तर यशस्वी व्हाल. शुभ रंग – आकाशी

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: सावध राहा आणि चांगल्या लोकांसोबत चांगले वागा. कायदा नियम पाळा. वाद टाळा. दिवस बरा जाईल. शुभ रंग – गुलाबी

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: हिशोबी राहणे हिताचे. आत्मनिर्भर होणे फायद्याचे. कायदा नियम पाळणे आणि तब्येत जपणे लाभाचे. दिवस छान आहे. शुभ रंग – सोनेरी

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: आत्मनिर्भर व्हा. विसंबून राहणे टाळा. आर्थिक नियोजन लाभाचे. उत्पन्न वाढीचा योग आहे. शुभ रंग – काळा

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. तज्ज्ञाचा सल्ला घेणे हिताचे. नियोजन लाभाचे. शुभ रंग – राखाडी

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: खात्री करून मग प्रतिसाद द्या. ऐकीव माहितीवर विश्वास ठेवणे टाळा. कायदा नियम पाळा. शुभ रंग – पिवळा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here