आजचे राशी भविष्य रविवार 12 जून

0
37

मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: मित्रांच्या मदतीने आणि सहकार्याने महत्त्वाचे कामे मार्गी लागतील. दिवसभर थोडा ताण राहिल. धोका पत्करण्याची वेळ येईल. शुभ रंग – पांढरा.

वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. कामानिमित्ताने बाहेर पडावे लागेल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस नाही. शुभ रंग – हिरवा.

मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आरोग्य चांगले राहिल आणि सुधरेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ रंग – पिवळा.

कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: ठरवलेली कामे वेळेत होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात योग्य निर्णय घ्या. शुभ रंग – लाल.

सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: केलेल्या कामामुळे घरात आणि समाजात टीका होईल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता. व्यापार्‍यात स्थैर्य प्राप्त होईल. शुभ रंग – तांबडा

कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: दुःखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज जास्त धावपळ होईल. थांबलेले व्यवहार पूर्ण होतील. शुभ रंग – आकाशी.

तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: राजकीय सहकार्य वाढेल. अध्यात्म आणि धर्मकार्यात मन लागेल. राजकीय सहकार्य लाभेल. शुभ रंग – नारंगी

वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: खूप पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास यशस्वी होईल. घरासंबंधी केलेली दगदग कामी येईल. शुभ रंग – तपकिरी. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: जुने मित्र भेटतील आणि दिवस चांगला जाईल. कुटुंबातील वातावरण चांगले राहिल. आयुष्यात सुख समृद्धि वाढेल.
शुभ रंग – पोपटी

मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: नव्या योजना ठरतील. मनापासून मेहनत केल्यास नक्की यश मिळेल. आळस टाळा. शुभ रंग – नारंगी.

कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आज मन प्रसन्न राहिल. मित्रांसोबत बाहेर जाण्याचे नियोजन होईल. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. शुभ रंग – निळा.

मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: व्यवसाय स्थिर राहिल. उगाच वाद घालत बसू नका. जोडीदाराकडून प्रेम आणि सहकार्य लाभेल. शुभ रंग – पांढरा.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here