हे आहे रवीना टंडनच्या फिटनेसचे रहस्य!तुम्हीही ट्राय करू शकता घरबसल्या

0
25

The point now – ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन आजही सर्वांच्या मनावर राज्य करते. तिची अप्रतिम फॅशन आणि तिचे वय 47 असुन तिची 35 वर्षांची फिटनेस तिला वेगळी बनवते. चला जाणून घेऊया रवीना टंडनच्या फिटनेसचे रहस्य

• या वयातही रवीना टंडनच्या फिटनेस आणि सौंदर्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे योग आहे. रवीना आपले शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगा करते. ती नियमितपणे योगा करते त्यामुळे ती अतिशय निरोगी आणि फिट आहे

• कार्डिओ

रवीना टंडन स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कठोर वर्कआउट करते. तिच्या वर्कआउटमध्ये अभिनेत्री कार्डिओ व्यायाम करण्यास जास्त प्राधान्य देते.

• पोहणे(स्विमिंग करणे)

तुम्ही अनेकदा ऐकले असेल की अनेक सेलिब्रिटी व्यक्ती स्वतःला फिट ठेवण्यासाठी स्विमिंग करतात. त्याचप्रमाणे रवीनाही तिचा फिटनेस कायम राखण्यासाठी स्विमिंग करते.

• चालणे(दररोज वॉक करणे)

रवीनाला जेव्हा व्यायामाचा कंटाळा येतो आणि ती व्यायाम करण्याचा विचार न करता ती बॉक्सिंगला प्राधान्य देते. यासोबत ती रनिंगही करते. दररोज ब्लॉक करते.

• रवीना तिच्या आहारात ऑरगॅनिक फूड घेण्यास प्राधान्य देते. कदाचित याच कारणामुळे ती आजही इतकी फिट दिसते. रवीना आपल्या शेतात पिकवलेल्या भाज्या आणि मसाल्यांचा वापर करते.

• हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे

तंदुरुस्त राहण्यासाठी हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे रवीनाला तंदुरुस्त राहण्यासाठी स्वतःला हायड्रेट ठेवणे आवडते. तिला भरपूर पाणी आणि नारळपाणी प्यायला आवडते. ज्यामुळे तिची संपूर्ण बॉडी हायड्रेट राहते.

• गुप्त टॉनिक

यासोबतच फिट आणि हेल्दी राहण्यासाठी रवीना तिच्या घरी बनवलेला डेकोक्शनही पिते. हा घरगुती डेकोक्शन बनवण्यासाठी रवीना तिच्या शेतातील फक्त सेंद्रिय घटक वापरते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here