श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाच जागांचा निकाल हाती

0
47

देवळा : सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या येथील श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण १६३८ मतदारांपैकी ११४२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला . एकूण ७० टक्के मतदान झाले .सकाळपासून मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . मतदान शांततेत पार पडले . कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

निकाल हाती आले ते पुढीप्रमाणे विजयी

महिला राखीव
दीप्ती धनंजय आहेर ५५६ – सहकार
वंदना दिलीप आहेर ५४५ – परीवर्तन

अनुसूचित जाती जमाती
विठ्ठल जीभाऊ गुजरे ५१५ – परीवर्तन

भटक्या विमुक्त
पंडित बिरू चंदन ५७६ सहकार

इतर मागास वर्ग
पंकज रमेश आहेर ६६० परीवर्तन


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here