The point now – बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे ही अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या निर्दोष अभिनय, सामान्य चेहरा आणि सिनेमॅटिक चकाकीपासून दूर राहण्यासाठी ओळखली जाते. लोक राधिकाच्या चित्रपटांची वाट पाहतात. कारण राधिका ज्या चित्रपटात असणार आहे त्याची कथा वेगळी असणार हे त्यांना माहीत आहे. राधिका अनेकदा तिच्या स्पष्टवक्तेपणाने लोकांना आश्चर्यचकित करते. आता पुन्हा एकदा तिचे सिझलिंग फोटोशूट व्हायरल होत आहे. राधिकाचे चाहते तिच्या प्रत्येक नव्या लूकसाठी उत्सुक असतात. याच दरम्यान अभिनेत्रीच्या ताज्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्री बॉडीकॉन स्कर्ट आणि ब्लॅक सिक्वेन्ससह ब्रालेट परिधान करताना दिसत आहे. तिने चकचकीत मेकअपने तिच्या लुकला पूरक केले आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत.कॉन्ट्रोव्हर्सी आणि राधिका आपटे यांचे जुने नाते आहे. किंबहुना तिचा न्यूड फोटो सोशल मीडियावर लीक झाला होता त्यामुळे प्रचंड प्रमाणात सोशल मीडिया वरती चर्चा होऊ लागली.
जरी अभिनेत्रीने ट्विटमध्ये सांगितले होते की हे तिच्या एका लुकलाईकने केले आहे आणि खूप प्रयत्न करूनही ती राधिकाची कॉपी करू शकली नाही. यानंतर राधिका अश्लील व्हिडिओंमुळे बराच काळ चर्चेत राहिली. राधिका आपटे ही अशी अभिनेत्री आहे जी न्यूड सीन्स करायला अजिबात लाजत नाही बिनधास्तपणे ती तिचे सीन्स देते आणि चित्रपट हिट होतात.
तसेच राधिका आपटे हिने आपल्या अभिनयाची सुरुवात सर्वप्रथम मराठी चित्रपटापासून सुरू केली तिचा पहिला मराठी चित्रपट म्हणजे ‘घो मला असला हवा ‘हा होता या चित्रपटानंतर तिने खूप संघर्ष केल्या नंतर ती हिंदी सिनेमांमध्ये दिसू लागली हिंदी सिनेमांमध्ये गेल्यानंतर तिने 101 ब्लॉकबस्टर सिनेमा केले ज्यामध्ये ती तिच्या हॉट नेट साठी आणि तीच्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते राधिका आपटे ची सोशल मीडिया वरती फॅन फॉलोईंग ही प्रचंड प्रमाणात आहे आणि लोक तिच्यावर भरपूर प्रेम सुद्धा करतात. आणि तिला मराठी चित्रपटांपेक्षा जास्त हिंदी चित्रपटामुळे ओळख मिळाली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम