Breaking News : निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे त्यांच्या पश्चात चार मुले आहेत निफाड तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटविलेले प्रल्हाद पाटील कराड हे जुन्या पिढीतील एक लोकप्रिय नेते होते.
Water Supply Shortage : शहरावर पाणीकपातीच संकट, महापालिका मोठ्या निर्णयाच्या तयारीत
कराड हे ज्येष्ठ नेते. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेले लोकनेते.जगभरात हाहाकार माजवला त्या जीवघेण्या कोरोनावर प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ९३ वर्षांच्या प्रल्हाद पाटील – कराड यांनी मात केली होती.
‘दादा’ म्हणून सर्वपरिचित असलेल्या प्रल्हाद पाटील यांना डायबेटीस, ब्लडप्रेशर, मणक्याचा आजार असूनही त्यांनी आत्मविश्वासाने कोरोनाशी दोन हात करत नकारात्मकतेच्या वातावरणात कोरोनाचा पराभव करीत सकारात्मकतेची साखर पेरणीच केली होती.
Jalgaon : जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय वादात,वादग्रस्त धार्मिक स्थळावर प्रवेशबंदी
मात्र आता सहकार क्षेत्रातील निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम