
देवळा ; प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील महालपाटणे येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची स्थापना करण्यात आली असून, विभागीय शाखा अध्यक्ष पदी प्रवीण(सोन्या बापू)सोनवणे तर उपाध्यक्ष पदी समाधान खरे यांची निवड करण्यात आली .

उर्वरित कार्यकारणी पुढीलप्रमाणे चिटणीस – जितेंद्र कर्डीवाल, खजिनदार- बापू चव्हाण,संघटक- केशव निकम,सचिव- रामदास चव्हाण,कार्याध्यक्ष- मुकुंद चव्हाण,सदस्य- दत्तात्रेय शेवाळे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव ,राज्य अध्यक्ष बापूराव काने, राज्य महासचिव रामदास खोते, दिलीप दिघे,जिल्हाध्यक्ष बाबलु मिर्झा,उपजिल्हाध्यश रुपेश परदेशी,ऊत्तर जिल्हा अध्यक्ष नरेंद्र खैरनार,महा संपर्क प्रमुख जेकब आण्णा,देवळा तालुका अध्यक्ष अर्जुन देवरे,उपाध्यक्ष बाळू बैरागी,संघटक माधव शिरसाठ, मॅचिंद्र शेलार, नाना भाटेवाल ,भाऊसाहेब सांखोडे ,पंडित अहिरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम