शेतकरी सरणावर गेल्यावर कांदा बाजार भाव वाढणार का ? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

0
2

कांद्याला भाव वाढणार या आशेने शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीत अजूनही तसाच ठेवला आहे मात्र कांदा आता सडायला लागला अजून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला आहे. सोशल मीडियावर कांदा भाव वाढणार म्हणून पोस्ट व्हायरल होताय मात्र या पोस्टवर शेतकरी प्रंचड संतापला असून शेतकऱ्यांची मडे सरणावर गेल्यावर कांद्याचे भाव वाढणार का असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.

नाशिक जिल्ह्यात केंद्रीय मंत्रिपासून राज्यात देखील वजनदार मंत्री आहेत मात्र कांदा शब्दावर सर्वांनीच शांततेची भूमिका घेतली आहे, राजकीय नेत्यांच्या बोटचेप्या धोरणाने शेतकऱ्यांना कोणीही वाली नसल्याची भावना निर्माण झाली आहे. गेल्या महिन्याभापासून सतत होणाऱ्या पावसाने अनेक पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याकडे प्रशासनाने सरसकट पंचनामे करावे ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

राज्यात शेतकरी सद्या संकटात आहे त्यात कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. आज रोजी कांद्याला काय दर मिळाला? हे आपण जाणून घेणार आहोत. तसेच कांद्याला कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर आणि सर्व साधारण दर किती मिळाला? ही सविस्तर माहिती देखील आपण पाहणार आहोत.

आपल्या thepointnow.in या संकेतस्थळावर शेतकरी हितासाठी दररोजचे शेतमालाचे ताजे बाजार भाव व शेतीविषयक महत्वाची माहिती अपडेट करत असतो. शेतीविषयक माहिती व शेतमालाचे ताजे बाजार भाव आपल्या फोन वर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच जॉईन करा.

पिंपळगांव ब.
आवक : 22640 क्विंटल
कमीत कमी दर : 500 / क्विंटल
सर्वसाधारण दर : 1150 / क्विंटल
जास्तीत जास्त दर : 1685 / क्विंटल

मुंबई
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 11769
जात – —-
कमीत कमी दर – 900
जास्तीत जास्त दर – 1600
सर्वसाधारण दर – 1250

खडकी :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 8
जात – लोकल
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 1200

अमरावती
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 258
जात – लोकल
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 900

कामठी :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 2
जात – लोकल
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1600
सर्वसाधारण दर – 1400

पिंपरी :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 10
जात – लोकल
कमीत कमी दर – 800
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 1000

मोशी :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 240
जात – लोकल
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 800

लासलगाव :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 8250
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1385
सर्वसाधारण दर – 1150.

येवला :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 7000
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 120
जास्तीत जास्त दर – 1181
सर्वसाधारण दर – 800

येवला – आंदरसुल :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 4000
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1250
सर्वसाधारण दर – 800

कोल्हापूर :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 5617 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1800
सर्वसाधारण दर – 1000

मालेगाव – मुंगसे :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 14000
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 1266
सर्वसाधारण दर – 1050

मनमाड :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 1500
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 300
जास्तीत जास्त दर – 1228
सर्वसाधारण दर – 950

सोलापूर :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 15301 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 2000
सर्वसाधारण दर – 900

सातारा :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 170 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1250

मंगळवेढा :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 169 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1770
सर्वसाधारण दर – 1200

पुणे :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 8587 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1000

साक्री :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 15915 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 850

नामपूर :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 16960 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 1460
सर्वसाधारण दर – 1200

पिंपळगाव(ब) – सायखेडा :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 3850 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1135
सर्वसाधारण दर – 890

वैजापूर :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 7079 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1300
सर्वसाधारण दर – 850

नामपूर – करंजाड :
दि. 19 सप्टेंबर 2022 (वार – सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 6887 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 1305
सर्वसाधारण दर – 1000


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here