Skip to content

गुप्तचर यंत्रणा भाजपाच्या इशाऱ्यावर; राष्ट्रवादीच्या बैठकीत खलबते


मुंबई प्रतिनिधी; राज्यातील अनेक आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पोलीस संरक्षण असताना. ही सगळी मंडळी मुंबईतून गुजरातला गेली तरी गुप्तचर यंत्रणेला थांगपत्ता लागला नाही यावर राष्ट्रवादी चांगलीच संतापली आहे, गुप्तचर यंत्रणेच्या कारभारावर शंकेला वाव आहे.

गुप्तचर यंत्रणा ही राज्य सरकारच्या कक्षेत येते मात्र भाजपाचे एकत्र असल्याचा सुर

राज्यात एवढी मोठी घडामोड होत असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील कानोकान खबर लागली नाही ?
त्यामुळे गुप्तचर यंत्रणा मंत्र्याना माहिती देते की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे.

गुप्तचर विभागावर राष्ट्रवादी आमदार नाराज आहेत, गुप्तचर यंत्रणा भाजपासाठी काम करतेय असा आरोप केल्याची माहीती आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!