नाशिक : नाशिक जिल्ह्यात सद्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील प्रतिष्ठित अशा नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या (NDMVP Education) पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम (Election Program Announced) जाहीर होवून आज माघारी अखेर चित्र स्पष्ट झाले आहे.
पदाधिकारी मंडळात नेहमीच ठराविक तालुक्यांची चलती असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले असून उर्वरित तालुक्यांना मानाचे पान मात्र नाही.
दि.२८ ऑगस्टला मतदान, तर २९ ऑगस्टला मतमोजणी निकाल जाहीर होणार आहे.
डॉ.नीलिमा पवार यांच्या प्रगती पॅनलचे उमेदवार
अध्यक्ष – डॉ. सुनील उत्तमराव ढिकले
सभापती- माणिकराव माधवराव बोरस्ते
सरचिटणीस – नीलिमाताई वसंतराव पवार
उपाध्यक्ष – दिलीप तुकाराम मोरे
उपसभापती – डॉ. विलास केदा बच्छाव
चिटणीस -डॉ. प्रशांत पाटील
तालुका प्रतिनिधी
इगतपुरी – भाऊसाहेब खातळे
कळवण – धनंजय पवार
दिंडोरी – सुरेश कळमकर
नाशिक शहर – नानासाहेब महाले
बागलाण – विशाल प्रभाकर सोनवणे
निफाड – दत्तात्रय निवृत्ती गडाख
नांदगाव- चेतन मनसुखराव पाटील
चांदवड – उत्तमबाबा भालेराव
देवळा – केदाजी तानाजी आहेर
मालेगाव – डॉ. जयंत पवार
सिन्नर – हेमंत विठ्ठलराव वाजे
येवला – माणिकराव माधवराव शिंदे
नाशिक ग्रामीण- सचिन पंडितराव पिंगळे
महिला राखीव गट
१)- सरला गुलाबराव कापडणीस
२)- सिंधुबाई मोहनराव आढाव
——-
ॲड. नितीन ठाकरे यांच्या परिवर्तन पॅनलचे उमेदवार
अध्यक्ष – आ. माणिकराव कोकाटे
सभापती – बाळासाहेब क्षीरसागर
सरचिटणीस – नितीन ठाकरे
उपाध्यक्ष – डी. बी. मोगल
चिटणीस – दिलीप सखाराम दळवी
उपसभापती – विश्वासराव मोरे
तालुका प्रतिनिधी
इगतपुरी- संदिप गुळवे
नाशिक ग्रामीण – रमेश पिंगळे
नाशिक शहर- लक्ष्मण लांडगे
चांदवड- डॉ. सयाजीराव गायकवाड
निफाड- शिवा पाटील गडाख
येवला- नंदू बनकर
सिन्नर -कृष्णा भगत
दिंडोरी- प्रविण जाधव
नांदगाव – अमित बोरसे
सटाणा- डॉ. प्रसाद सोनवणे
मालेगाव – डॉ. आर के बच्छाव
कळवण- रवींद्र बाबा देवरे
देवळा- विजय पगार
महिला राखीव
1- शोभा बोरस्ते
2- शालन अरुण सोनवणे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम