मुंबई पोलिसांनी केला शहरातील भोग्यांचा सर्व्हे

0
32

मुंबई: मुंबई पोलिसांनी सध्या राज्यभरात सुरू असलेल्या मुंग्यांच्या चर्चे बाबत नुकताच एक सर्वे केला. या सर्वातून काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग यांच्याविषयी उचलून धरल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात भोंग यांच्या विषयावर चर्चांना उधाण येऊ लागले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी मशिद इं वरील भोंग्यांबाबत एक सर्वे केला. या सर्वे शमुळे मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आले की, राज ठाकरेंनी उठवलेल्या आवाजामुळे आज मुंबईतील 72 टक्के मशिदींवर पहाटेच्या अजानसाठी भोंग्यांचा आवाज कमी झाल्याचे दिसून येत आहे तर अनेक मशिदींमध्ये अजानसाठी भोंग्यांचा वापरच बंद केल्याचं दिसून आले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here