तीच्या मादक डोळ्यात बुडून गेले तीचे चाहते! नक्की कोण आहे हि अभिनेत्री

0
37

The point now – साउथ अभिनेत्री मालविका मोहनन: मालविका मोहननचे नवीनतम फोटो कोणालाही वेड लावण्यासाठी पुरेसे आहेत. ही अभिनेत्री तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.

साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मालविका मोहनन नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. आपल्या दमदार अभिनयाने ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे आणि सोशल मीडिया वरती जास्त ॲक्टिव असते

आपल्या फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या मालविका मोहननने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस लूक शेअर केले आहेत जे पाहून सगळेच वेडे झाले आहेत.

मालविका मोहनन फॅशनिस्टा म्हणून प्रसिद्ध आहे आणि ती प्रत्येक लूकमध्ये जबरदस्त दिसते. इतकेच नाही तर तिच्या हॉटनेसच्या चर्चा बॉलिवूडपर्यंत रंगतात.

ताज्या फोटोंमध्ये मालविकाची स्टाइल पाहण्यासारखी आहे. तिच्या सौंदर्यासोबतच तिचे मादक डोळेही लोकांना मारायला पुरेसे आहेत.

ती तिच्या फॅशन सेन्समुळे सध्या भरपूर वायरल होते मालविका जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा अभिनयही छान आहे. इन्स्टा वरती जास्त ऍक्टिव्ह राहिल्यामुळे नवनवीन पोस्ट ती तिच्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते ज्यामुळे तिला भरभराट कमेंट्स आणि लाईक भेटतात आणि ती सतत चर्चेत राहते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here