मिताली राजची क्रिकेटमधून निवृत्ती , 23 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम

0
30

मिताली राज निवृत्ती: भारतीय महिला क्रिकेट संघाची वरिष्ठ फलंदाज आणि एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 1999 मध्ये महिला वनडेमध्ये पदार्पण करणाऱ्या मितालीने आज तिच्या 23 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here