मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहाय्यकावर जीवघेणा हल्ला

0
31

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार करण्यात आलाय. राहुल राजळे (Rahul Rajale) असे या जखमी व्यक्तीचे नाव आहे. या हल्ल्यात राहुल राजळे गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घोडेगाव येथे काल रात्रीच्या सुमारास अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अचानक झालेल्या गोळीबारमुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. स्थानिक पोलिस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here