Uttarakhand : उत्तराखंड मध्ये भाविकांच्या वाहनाला अपघात जीप ६०० फूट खोल दरीत कोसळली ; इतके जण जखमी….

0
38

 

Uttarakhand : उत्तराखंड येथील पिथौरागढ जिल्ह्यात देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची जीप दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ९ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून दोन भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जीपमधील सर्व भाविक बागेश्वर येथील रहिवासी असून ते शामा येथून होकरा मंदिरात दर्शनासाठी येते होते. त्यावेळी मसुरी-होकरा मोटरवेवरील पुरवठा गोदामाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जीप ६०० फूट दरीत कोसळली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here