खर्डे ते शिर्डी पायी दिंडीचे रविवारी प्रस्थान

0
26

देवळा ; श्रीक्षेत्र खर्डे ते शिर्डी पायी दिंडीचे रविवारी (दि१०) रोजी सकाळी प्रस्थान झाले . खर्डे येथून निघणाऱ्या ह्या पायी दिंडीचे हे ७ वे वर्ष आहे . सकाळी संपूर्ण गावातून साईबाबांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली . या रथाचे गावांत ठीक ठिकाणी महिलांनी औक्षण केले .

या रथा सोबत पायी दिंडीत सामील साई भक्तांना गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या . ही पायी दिंडी शिर्डीत बुधवार( दि १३) रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पोहोचले . या पायी दिंडीत साई भक्त बापु जाधव ,राहुल देवरे ,डॉ गायकवाड ,राजेंद्र साबळे, टिल्लू मेणे ,आपा देवरे, दिनेश देवरे ,युवराज देवरे आदी युवक सामील झाले आहेत .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here